राजमाता जिजाऊ यांची संपूर्ण माहिती | जीवनचरित्र, कार्य, स्वराज्य घडविण्यातील योगदान
राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आणि हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान होत्या. त्यांचे Biography, History, जन्म, कार्य, शिवरायांवरील संस्कार, स्वराज्य स्थापनेतील योगदान, जयंती आणि स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संपूर्ण माहिती येथे वाचा.

