Maharashtra Nagar Parishad Group C & Group D Bharti 2026 – Exam Syllabus & Pattern
Maharashtra Nagar Parishad Group C & Group D Bharti 2026 – Exam Syllabus & Pattern : महाराष्ट्र शासन, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत आस्थापनेवरील गट-क व गट-ड स्थायी रिक्त पदांच्या भरतीसाठी अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप जाहीर केले आहे. हे परिपत्रक दिनांक १८/०९/२०२६ रोजी काढण्यात आले असून यामध्ये रोखपाल, आरोग्य सहायक, परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, अनुरेखक, आरेखक, जोडारी/वीजतंत्री, सहायक ग्रंथपाल या पदांसाठी सुधारित अभ्यासक्रम देण्यात आला आहे.
Maharashtra Municipal Council Group-C & Group-D Recruitment 2026 – Exam Syllabus & Pattern
📋 Quick Information / थोडक्यात माहिती
| माहिती / Information | तपशील / Details |
|---|---|
| विभाग / Department | नगरपरिषद प्रशासन संचालनालय, महाराष्ट्र शासन |
| परिपत्रक क्रमांक | नप्रसं/का-४/२०२६/अभ्यासक्रम/१/ E – 9261886 |
| दिनांक | १८/०९/२०२६ |
| भरतीचे नाव | नगरपरिषद व नगरपंचायत गट-क व गट-ड भरती २०२६ |
| पदांचे प्रकार | रोखपाल, आरोग्य सहायक, परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, अनुरेखक, आरेखक, जोडारी/वीजतंत्री, सहायक ग्रंथपाल |
| परीक्षेचे स्वरूप | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective MCQ) |
📌 सामान्य अभ्यासक्रम (सर्व पदांसाठी लागू)
१) मराठी
- व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द)
- सर्वसामान्य शब्दसंग्रह
- म्हणी आणि वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
- उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
- वाक्यपुथःकरण व त्याचे प्रकार
- लेखक व कवीची टोपण नावे
- समूहदर्शक शब्द, ध्वनीदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे
२) इंग्रजी
- Grammar
- Common Vocabulary
- Sentence Structure
- Idioms and Phrases and their meaning
- Comprehension of Passage
- Sentence Arrangement and Error Correction
३) सामान्य ज्ञान
- चालू घडामोडी (जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील)
- भारताची राज्यघटना
- महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण
- मूलभूत संगणक ज्ञान
- माहिती तंत्रज्ञान – डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी
- इतिहास – आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
- भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह
- अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, अर्थसंकल्प
- राज्यशास्त्र
- सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र
- अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी
४) बौद्धिक चाचणी
- क्रमबद्ध मालिका
- संख्या संचातील अंक शोधणे
- समान संबंध किंवा परस्पर संबंध
- आकृत्यांमधील अंक शोधणे
- वेन आकृती
- कालमापन (दिनदर्शिका)
- रांगेवर आधारित प्रश्न
- सांकेतिक लिपी किंवा भाषा
- विसंगत पद ओळखणे
- विधाने व अनुमाने
- आकृतीची आरशातील प्रतिमा
- आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब
- दिशा व अंतर
- घड्याळ
- नातेसंबंधांची ओळख
- निरीक्षण आणि आकलन
📝 पदानुसार परीक्षेचे स्वरूप व तांत्रिक अभ्यासक्रम
१) रोखपाल (Cashier)
| विषय | प्रश्न संख्या | गुण | माध्यम |
|---|---|---|---|
| मराठी | २५ | ५० | मराठी |
| इंग्रजी | २५ | ५० | इंग्रजी |
| सामान्य ज्ञान | २५ | ५० | मराठी |
| बौद्धिक चाचणी | २५ | ५० | मराठी |
| एकूण | १०० | २०० | — |
कालावधी: दोन तास
स्वरूप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
२) आरोग्य सहायक (Health Assistant)
| विषय | प्रश्न संख्या | गुण | माध्यम |
|---|---|---|---|
| मराठी | १५ | ३० | मराठी |
| इंग्रजी | १५ | ३० | इंग्रजी |
| सामान्य ज्ञान | १५ | ३० | मराठी |
| बौद्धिक चाचणी | १५ | ३० | मराठी |
| तांत्रिक विषय | ४० | ८० | मराठी |
| एकूण | १०० | २०० | — |
कालावधी: दोन तास
स्वरूप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
तांत्रिक अभ्यासक्रम:
- Biophysics and Radiation Science, Nuclear Physics
- Laws of Motion, Conservation Laws, Gravitation, Electrostatics
- Ultrasonic and Acoustics, Thermodynamics
- Biochemical Analysis, Separation Techniques, Metabolism, Body Fluids
- Liver/Kidney/Gastric/Thyroid Function
- Organic Chemistry, Material Science, Biochemistry, Nanotechnology
- Molecular Biology, Cell Biology, Immunology, Biotechnology
- Pathology, Anatomy, Physiology, Microbiology – Virology, Mycology, Serology
- माहिती शिक्षण आणि संदेशवहन, घरगुती सेवा व प्राथमिक वैद्यकीय उपचार
- आरोग्य विषयक माहिती आणि जीवन विषयक आकडेवारी, समाजासाठी आरोग्य सेवा
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, माहिती तंत्रज्ञान, आयुष, विविध आरोग्य दिन
- पर्यावरण आणि आरोग्य, लैंगिक आजार, इतर आजार, संसर्गजन्य आजार
- राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, किटकजन्य आजार, लसीद्वारे टाळता येणारे आजार
- हवेद्वारे पसरणारे आजार, पाण्याद्वारे पसरणारे आजार
- सूक्ष्म जीवशास्त्र व वैयक्तिक स्वच्छता, आहार व पोषण शास्त्र, माता प्रजनन व बाल आरोग्य
३) परिचारिका (Nurse)
| विषय | प्रश्न संख्या | गुण | माध्यम |
|---|---|---|---|
| मराठी | १५ | ३० | मराठी |
| इंग्रजी | १५ | ३० | इंग्रजी |
| सामान्य ज्ञान | १५ | ३० | मराठी |
| बौद्धिक चाचणी | १५ | ३० | मराठी |
| तांत्रिक विषय | ४० | ८० | मराठी |
| एकूण | १०० | २०० | — |
कालावधी: दोन तास
स्वरूप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
तांत्रिक अभ्यासक्रम:
- Applied Microbiology and Pathology
- Pollution – Introduction, Causes, Effects and Control Measures
- Nutrition and Nutritional Assessment, Nutrition Education and Food Safety
- Information and Education and Communication
- Behavior Change Communication
- Individual and Family Education
- Counselling
- Organization of Health Care Services
- Epidemiology
- Vital Statistics
- Communicable and Non-Communicable Disease under National Health Program
- Common Conditions and Emergencies
- First Aid in Emergency Conditions
- Reproductive Child Health and Family Planning
- Sexually Transmitted Infections
- Child Health
- Adolescent Health
- Specialized Role of Community Health Nurses
- Community Mental Health and Counselling
- Disaster Management
- Standards of Practice
- Use of Problem Solving Approach
- Management including Health Center Management
- Leadership and Supervision
- Biomedical Waste Management
४) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
| विषय | प्रश्न संख्या | गुण | माध्यम |
|---|---|---|---|
| तांत्रिक विषय | १०० | २०० | मराठी |
| एकूण | १०० | २०० | — |
कालावधी: दोन तास
स्वरूप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
तांत्रिक अभ्यासक्रम:
- Pharmacology
- Forensic Medicine & Toxicology (Post Mortem Findings, Injury Report, Age Determination, Examination of Rape Victim)
- General Medicine and Allied Subjects (Emergencies in Medicine)
- Pediatrics (Emergencies in Pediatrics and Immunization)
- General Surgery (Emergencies in Surgery)
- Orthopedics (Primary Treatment of Fractures)
- Otorhinolaryngology (ENT) – Emergencies in ENT
- Ophthalmology – Emergencies in Ophthalmology
- Obstetrics and Gynecology – Normal Labor, PPH and Emergencies
- Microbiology – Sterilization and Disinfection of OT, Instruments, Biomedical Waste Management, Central Clinical Laboratory
- Acts Related to Medical Sciences, National & State Health Schemes and Programs
५) अनुरेखक / आरेखक (Draughtsman / Tracer)
| विषय | प्रश्न संख्या | गुण | माध्यम |
|---|---|---|---|
| मराठी | २५ | ५० | मराठी |
| इंग्रजी | २५ | ५० | इंग्रजी |
| सामान्य ज्ञान | २५ | ५० | मराठी |
| बौद्धिक चाचणी | २५ | ५० | मराठी |
| एकूण | १०० | २०० | — |
कालावधी: दोन तास
स्वरूप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
तांत्रिक अभ्यासक्रम (सामान्य ज्ञानामध्ये समाविष्ट):
- तांत्रिक संज्ञा आणि त्यांचा वापर – रंगसंगती, प्रमाण, नकाशा वाचन
- संकेतिक खुणा, प्रक्षेपणाचे प्रकार, सर्वेक्षणाचे प्रकार
- रेखांकन, संरेखन, मोजमापाची परिमाणे व त्यांचे रूपांतरण
- समोच्चरेषा व नकाशा (Contour Line and Map)
- संगणक सहाय्यित स्वयंचलित संरचना (AutoCAD) मधील मूलभूत संकल्पना व Tools
- भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आणि GPS मधील मूलभूत संकल्पना व Tools
- GIS Data Model and Structures, Georeferencing and Coordinate Systems
- Spatial Analysis, GPS Data Collection and its Processing
६) तारतंत्री (वायरमन) / जोडारी / वीजतंत्री
| विषय | प्रश्न संख्या | गुण | माध्यम |
|---|---|---|---|
| मराठी | १५ | ३० | मराठी |
| इंग्रजी | १५ | ३० | इंग्रजी |
| सामान्य ज्ञान | १५ | ३० | मराठी |
| बौद्धिक चाचणी | १५ | ३० | मराठी |
| तांत्रिक विषय | ४० | ८० | मराठी |
| एकूण | १०० | २०० | — |
कालावधी: दोन तास
स्वरूप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
तांत्रिक अभ्यासक्रम:
- राज्याचे नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र (अपारंपरिक ऊर्जा क्षेत्र) – वीज निर्मिती, पारेषण संलग्न प्रकल्प – एकत्रित धोरण २०१५
- विद्युत विषयक नियम, सिद्धांत, सामग्री, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, कॅपेसिटर प्रकार/कार्य/समूहीकरण आणि उपयोग
- उपकरण विषयक माहिती, ऊर्जा मीटरची स्थापना आणि सोलिंग संबंधीचे अभ्यास
- वीजेचे व्यवस्थापन, पारेषण आणि वितरण, उत्पादन विषयक माहिती
- सबस्टेशन उपकरणांसंबंधीत माहिती, महत्व, उपयोग
- DC Machine, जनरेटरचा सिद्धांत, प्रकार, ट्रान्सफॉर्मर, AC Motor, Starter आणि Alternator
- ट्रान्सफॉर्मरचे कार्य, सिद्धांत, उत्पादन व वर्गीकरण
- मोटर स्टार्टर्स – प्रकार, आवश्यकता, कार्य
- विविध विद्युत उपकरण, नियंत्रण
- घरचे, वाणिज्यिक व औद्योगिक वायरिंग सिस्टम, उपयोग, प्रकार
- तार जोडणीशी संबंधित तारेचे प्रकार, कंडक्टरचे गुण, सिद्धांत, कार्य, नियंत्रण कक्ष, दोष व उपयोग
- ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमाशी संबंधित)
७) सहायक ग्रंथपाल (Assistant Librarian)
| विषय | सध्याचे स्वरूप | सुधारित स्वरूप |
|---|---|---|
| मराठी | १५ | १५ |
| इंग्रजी | १५ | १५ |
| सामान्य ज्ञान | १५ | १५ |
| बौद्धिक चाचणी | १५ | १५ |
| संबंधित विषय | २० | ४० |
| एकूण | ८० | १०० |
कालावधी: दोन तास
स्वरूप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
तांत्रिक अभ्यासक्रम:
- महाराष्ट्र सार्वजनिक प्रशासन अधिनियम, १९६७ व त्याअनुषंगाने आलेले नियम
- प्रश्नालय व्यवस्थापन, इतिहास, कर्तव्य, धोरण, निकष
- प्रशासन योजनेचे प्रकार व त्याचे धोरण, फटती आणि कार्यपद्धती
- रेकॉर्ड देखभाल, प्रदर्शन, शाखा, पोहोच फटत
- प्रशासन यांत्रिकरण – गरज, उद्देश, फटत, साहित्यिक प्रकार/पुरवठ्यांचे प्रकार
- सामाजिक संकेतस्थळ (Social Media), ई-प्रशासन संबंधित
- ग्रंथालय – मुख्य तत्वे/सिद्धांत, नियम/वैशिष्ट्य
- ग्रंथपाल व सहायक ग्रंथपालाचे कर्तव्य व जबाबदाऱ्यांशी संबंधित
- ग्रंथ प्रदर्शन, कथाकथन, व्याख्याने, ग्रंथ सनातक इ. कार्यक्रमांबाबत
- महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये (सहायक अनुदान आणि इमारत व साधन सामग्री यासाठी मान्यता) नियम, १९७०
📅 महत्त्वाच्या तारखा
| कार्यक्रम | तारीख |
|---|---|
| परिपत्रक दिनांक | १८/०९/२०२६ |
| परीक्षा तारीख | नंतर जाहीर करण्यात येईल |
⚠️ महत्त्वाची सूचना
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, स्थानिक भाषा, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, परीक्षा पद्धती आणि इतर सर्व अटी अधिकृत Notification PDF नुसार तपासाव्यात.
📄 महत्त्वाच्या लिंक्स
| माहिती | Action |
|---|---|
| 📄 अधिकृत परिपत्रक PDF | Click Here |
| 🌐 अधिकृत वेबसाईट | Click Here |
ही माहिती आपल्या मित्रांना आणि गरजू उमेदवारांना नक्की शेअर करा.
Latest Government Jobs, Bharti, Recruitment, Result, Hall Ticket Previous Year Question Papers(PYQ) आणि Current Affairs Updates साठी NaukriVarta Group मध्ये Join व्हा.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न / FAQ
नगरपरिषद गट-क व गट-ड भरती २०२६ मध्ये कोणती पदे आहेत?
रोखपाल, आरोग्य सहायक, परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, अनुरेखक, आरेखक, तारतंत्री/जोडारी/वीजतंत्री, सहायक ग्रंथपाल इत्यादी.
परीक्षेचे स्वरूप काय आहे?
सर्व पदांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective MCQ) परीक्षा असून कालावधी दोन तास आहे.
सामान्य अभ्यासक्रम कोणता आहे?
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान (इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित) आणि बौद्धिक चाचणी.
तांत्रिक विषयाचे प्रश्न किती असतात?
आरोग्य सहायक, परिचारिका, तारतंत्री/जोडारी/वीजतंत्री या पदांसाठी ४० प्रश्न (८० गुण) तांत्रिक विषयाशी संबंधित असतात. वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी १०० प्रश्न (२०० गुण) तांत्रिक असतात.
परीक्षेची तारीख कधी आहे?
परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. ती नंतर अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल.
📌 नगरपरिषद गट-क व गट-ड भरती २०२६ – महाराष्ट्र शासन, नगरपरिषद प्रशासन संचालनालय
📌 NaukriVarta.in – Latest Government Jobs, Bharti, Result, Hall Ticket आणि Current Affairs Updates
