Court / SSC Legal English Typing Test – 600 Words Practice

Court English Typing Test – Legal Typing Practice | SSC Court Typing Test 600 Words

SSC Typing Test · 40 Passages (600 words each)

⚖️ COURT/SSC Legal Typing Test · 40 Passages

Each 600 words · Backspace & Paste disabled

⚠️ BACKSPACE & PASTE are DISABLED · Type carefully · No corrections ⚠️
📄 Passage:
of 40
⏱️ Time Target: 10:00 | 📊 Total Words: 600
⏱️ Time Remaining
10:00

📄 Passage Display

#1 600 words

⌨️ Typing Area · Backspace & Paste Disabled

📊 Test Results

⏱️ Time
0:00
⚡ WPM
0
🎯 Accuracy
0%
❌ Mistakes
0
📝 Characters
0
🎓 Grade
A+
🔍 Word-wise Detailed Analysis
🔔आमच्या ग्रुपला जॉईन करा / Join Our Groups

🌟 Key Features (मुख्य वैशिष्ट्ये)

  • 40 Legal Passages: SSC आणि सरकारी परीक्षांसाठी उपयुक्त असलेले ४० कायदेशीर (Legal) विषयांवर आधारित पॅसेजेस.
  • 600 Words Count: प्रत्येक पॅसेजमध्ये अचूक ६०० शब्दांचा संग्रह.
  • Real SSC Rules:
    • Backspace Disabled: टायपिंग करताना चुका दुरुस्त करता येणार नाहीत.
    • Paste Disabled: बाहेरील मजकूर Copy-Paste करण्यास मनाई.
  • Custom Timer: टायपिंग टेस्टसाठी आवडीनुसार वेळ (Minutes) सेट करण्याची सुविधा.
  • Dynamic Font Size: वाचायला सोपे जावे म्हणून फॉन्ट साईझ लहान-मोठा करण्याची सुविधा.
  • Passage Navigator: ◀ आणि ▶ बटनांचा वापर करून १ ते ४० पॅसेज सहज बदलण्याची सोय.
  • Instant Result & Analysis: टेस्ट सबमिट केल्यानंतर लगेच निकाल पाहता येतो.
    • Speed & Accuracy: Net WPM आणि Accuracy %.
    • Mistakes & Characters: एकूण चुका आणि टाईप केलेली अक्षरे.
    • Word-wise Analysis: बरोबर शब्द Green, चुकीचे शब्द Red आणि न टाईप केलेले शब्द Gray रंगात दिसतील.

📋 Instructions for Use (वापरण्याच्या सूचना)

  1. Step 1: सेटिंग्ज निवडा
    • Time: तुम्हाला जितक्या मिनिटांची टेस्ट द्यायची आहे तो वेळ टाका (उदा. 10 Min).
    • Font Size: गरजेनुसार टेक्स्टचा आकार बदला (उदा. 16px किंवा 18px).
  2. Step 2: पॅसेज निवडा
    • ◀ आणि ▶ बटनांवर क्लिक करून हवा तो पॅसेज (#1 ते #40) स्क्रीनवर आणा.
  3. Step 3: टेस्ट सुरू करा
    • ▶ Start बटणावर क्लिक करा. क्लिक करताच टायपिंग एरिया चालू होईल आणि टाइमर सुरू होईल.
  4. Step 4: टायपिंग करा
    • टायपिंग बॉक्समध्ये दिसणारा मजकूर पाहून अचूक टायपिंग करा.
    • टीप: Backspace काम करणार नाही, त्यामुळे एकाग्रतेने टाईप करा.
  5. Step 5: सबमिट आणि निकाल
    • वेळ संपण्यापूर्वी टायपिंग पूर्ण झाल्यास ✅ Submit बटणावर क्लिक करा.
    • निकाल पाहिल्यानंतर पुन्हा प्रॅक्टिस करण्यासाठी 🔄 Reset बटणाचा वापर करा.
Share
WhatsApp Telegram