IBPS Hall Ticket 2026 | IBPS Admit Card Download
IBPS Hall Ticket 2026 : IBPS भरती 2026 डाउनलोड लिंक, परीक्षा तारीख, Admit Card, परीक्षा सूचना आणि महत्त्वाच्या अपडेट्स या पेजवर नियमितपणे प्रकाशित केल्या जातील. IBPS (Institute of Banking Personnel Selection) अंतर्गत SO, Clerk, PO, RRB यासह विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवार येथे अधिकृत Hall Ticket सहज डाउनलोड करू शकतात.
🎫 IBPS SO Hall Ticket 2026 | CRP SPL-XVI Specialist Officer Prelims Admit Card
📅 परीक्षा तारीख
29 August 2026
📄 अधिकृत सूचनापत्र
सूचनापत्र डाउनलोड🎫 प्रवेशपत्र
Hall Ticket डाउनलोड🌐 अधिकृत वेबसाइट
ibps.in वर जाही माहिती आपल्या मित्रांना आणि गरजू उमेदवारांना नक्की शेअर करा.
