छत्रपती शिवाजी महाराज MCQ Mock Test | ऑनलाइन Quiz | MPSC, UPSC, SSC

छत्रपती शिवाजी महाराज – 25 MCQ

⚔️ छत्रपती शिवाजी महाराज — मॉक टेस्ट

Chhatrapati Shivaji Maharaj MCQ Mock Test | २५ प्रश्न | MPSC, UPSC, SET, NET, CET पॅटर्न | ✅ निगेटिव्ह मार्किंग नाही

📌 सूचना:

• एकूण प्रश्न: २५ | प्रत्येकी १ गुण | एकूण गुण: २५

✅ निगेटिव्ह मार्किंग नाही

📊 तुमचे गुण

0 / 25

१. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?

२. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?

३. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय?

४. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय?

५. शिवाजी महाराजांचे गुरू कोण होते?

६. शिवाजी महाराजांचा पहिला विजय कोणत्या किल्ल्यावर झाला?

७. प्रतापगडाच्या लढाईत शिवाजी महाराजांनी कोणाचा वध केला?

८. प्रतापगडाची लढाई कोणत्या वर्षी झाली?

९. पावनखिंडीच्या लढाईत शिवाजी महाराजांचा कोणता सेनापती बलिदान पावला?

१०. पुरंदराचा तह कोणत्या वर्षी झाला?

११. पुरंदराच्या तहात शिवाजी महाराजांनी किती किल्ले मुघलांना दिले?

१२. शिवाजी महाराजांची आग्राहून सुटका कोणत्या वर्षी झाली?

१३. “गड आला, पण सिंह गेला” हे वाक्य कोणाच्याशी संबंधित आहे?

१४. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला?

१५. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?

१६. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर कोणती पदवी धारण केली?

१७. अष्टप्रधान मंडळात एकूण किती मंत्री होते?

१८. अष्टप्रधान मंडळातील कोणते मंत्री युद्धाच्या कारभारात सहभागी नव्हते?

१९. शिवाजी महाराजांची युद्धनीती कोणती होती?

२०. चौथाई म्हणजे शेजारील प्रदेशांकडून किती टक्के संरक्षण कर?

२१. सरदेशमुखी म्हणजे किती टक्के अतिरिक्त कर?

२२. चौथाई + सरदेशमुखी = एकूण किती टक्के कर?

२३. शिवाजी महाराजांची शाही मुद्रा कोणती होती?

२४. शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला?

२५. खालीलपैकी कोणते विधान शिवाजी महाराजांशी संबंधित नाही?

✅ योग्य उत्तरांची सारणी

प्रश्नयोग्य उत्तरप्रश्नयोग्य उत्तर
ब) १६३०१४ब) १६७४
ब) शिवनेरी१५ब) रायगड
अ) शहाजी भोसले१६ब) छत्रपती
ब) जिजाबाई१७क) ८
ब) दादोजी कोंडदेव१८क) पंडितराव, न्यायाधीश
ब) तोरणा१९ब) गनिमी कावा
ब) अफजलखान२०क) २५%
ब) १६५९२१ब) १०%
ब) बाजी प्रभू देशपांडे२२क) ३५%
१०ब) १६६५२३ब) प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववस्ता
११क) २३२४ब) १६८०
१२ब) १६६६२५क) सत्यशोधक समाजाची स्थापना
१३ब) तानाजी मालुसरे